*श्री समर्थ ग्रुपतर्फ महानगाव निघोजे नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला*

निघोजे : निघोजे ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार ग्रामस्थांच्या सहकार्याने सदर निवडणुक बिनविरोध झाली यामध्ये प्रथम महिला लोकनियुक्त सरपंचपदी सौ. सुनिताताई कैलासशेठ येळवंडे व उपसरपंचपदी सौ. प्रियांकाताई युवराजशेठ आल्हाट यांची बिनविरोध निवड झाली, त्याचप्रमाणे सदस्यपदी सौ. छायाताई बाळासाहेब येळवंडे, सौ. अलकाताई वसंत येळवंडे, श्री. दिपक शिवदास कांबळे, श्री. अजित प्रकाश येळवंडे, श्री. सागर आबू येळवंडे, सौ. मनिषाताई नंदकुमार बेंडाले, श्री. दत्तात्रय पोपट आंद्रे, श्री. कोंडिभाऊ विष्णू येळवंडे, सौ. रुपालीताई संदिप येळवंडे, सौ. स्नेहाताई सचिन फडके, श्री. समाधान वसंत येळवंडे, सौ. इंदिरा गणेश फडके यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल श्री समर्थ पतसंस्थेच्या वतीने सर्वांचा सत्कार करण्यात आला या वेळी संस्थेचे अध्यक्ष श्री शिवाजीराव गवारे, उपाध्यक्षा सौ सुरेखाताई गवारे, खजिनदार श्री संतोषशेठ गवारे, संचालक श्री नंदकुमार बेंडाले, श्री विठ्ठलशेठ कड,श्री अंकुशशेठ नाणेकर, श्री सागर सोमवंशी, श्री विनायक मराठे, श्री विकासशेठ गुंड, श्री कैलासशेठ पडवळ, श्री दिगंबर ठोंबरे, संचालिका सौ विद्याताई गवारे सल्लागार श्री प्रकाशशेठ जामदार, श्री कैलास येळवंडे, श्री संदिपशेठ येळवंडे, श्री बबनराव कवडे, श्री ज्ञानेश्वर ठाकूर इत्यादी उपस्थित होते.

श्री समर्थ पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अमोल गवारे सरांनी सर्वांचे आभार मानले.