*निघोजे ग्रामपंचायत सरपंचपदी सुनिता येळवंडे व उपसरपंचपदी प्रियांका आल्हाट यांची बिनविरोध निवड*

निघोजे : निघोजे ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार ग्रामस्थांच्या सहकार्याने सदर निवडणुक बिनविरोध झाली यामध्ये प्रथम महिला लोकनियुक्त सरपंचपदी सौ. सुनिताताई कैलासशेठ येळवंडे व उपसरपंचपदी सौ. प्रियांकाताई युवराजशेठ आल्हाट यांची बिनविरोध निवड झाली, त्याचप्रमाणे सदस्यपदी सौ. छायाताई बाळासाहेब येळवंडे, सौ. अलकाताई वसंत येळवंडे, श्री. दिपक शिवदास कांबळे, श्री. अजित प्रकाश येळवंडे, श्री. सागर आबू येळवंडे, सौ. मनिषाताई नंदकुमार बेंडाले, श्री. दत्तात्रय पोपट आंद्रे, श्री. कोंडिभाऊ विष्णू येळवंडे, सौ. रुपालीताई संदिप येळवंडे, सौ. स्नेहाताई सचिन फडके, श्री. समाधान वसंत येळवंडे, सौ. इंदिरा गणेश फडके
यांची बिनविरोध निवड झाली.