महात्मा ज्योतिबा फुले मंडळ चिंचवड या वतीने श्री संत सावता भूषण पुरस्कार

आमचे मार्गदर्शक,भामचंद्र डोंगर विकास समिती चे अध्यक्ष,श्री सरस्वती विद्यालय चे सचिव ,चिंबळी वी का सह सेवा सोसायटी चे संचालक ,ह.भ.प. श्री साखरचंद मारुती लोखंडे यांना काल चिंचवड येथे महात्मा ज्योतिबा फुले मंडळ चिंचवड या वतीने श्री संत सावता भूषण पुरस्कार देण्यात आला त्यांचा कामगार,सामाजिक,कृषी व शैक्षणिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल हा सन्मान देऊन गौरव न्यात आले.