२३-२४ जून नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय हापकिडो (martial Arts) क्रीडा

२३-२४ जून नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय हापकिडो (martial Arts) क्रीडा प्रकारात श्री समर्थ ज्युनिअर कॉलेज नाणेकरवाडी पुणे मधील कु.नितेश यादव (१२वी) व माजी विद्यार्थी कु.सुमित तिवारी यांनी प्रत्येकी सुवर्ण पदक मिळवत आपल्या पुणे जिल्हा चे प्रतिनिधित्व करत उत्तम अशी कामगिरी केली !! देशाच्या राजधानी दिल्ली येते होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धसाठी दोघांची निवड झाली आहे.या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष आदणीय शिवजी गवारे सर व सौ. विद्या गवारे मॅडम प्राचार्य सौ. विद्या पवार मॅडम आणि पर्यवेक्षक सौ. अश्विनी देवकर समन्वयक श्रीमती .हसीना मणियार मॅडम सौ.सुरेखा पडवळ मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले, तसेच सर्वानी नैपुण्य प्राप्त विध्यार्थी यांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.