मोई गाव जिल्हा परिषद शालेय समितीच्या अध्यक्षपदी श्री.तेजेश भाऊ बिरदवडे यांची निवड..

मोई गावचे युवा उद्योजक श्री.तेजेश भाऊ बिरदवडे यांची मोई गाव जिल्हा परिषद शालेय समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा….!