शालेय साहित्य वाटप

 

मोई गावातील ग्रामस्थांच्या वतीने सोमवार दि. १९ जुन २०२३ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले, यामध्ये

..विशेष सहकार्य..

सौ. कल्याणीताई योगेश गवारे (विद्यमान उपसरपंच)
सौ. सारिकाताई संतोष करपे (विद्यमान ग्रा.पं.सदस्य)
सौ. आरतीताई सचिन फलके (विद्यमान ग्रा.पं.सदस्य)
श्री. अमितशेठ रघुनाथ मोरे (प्रो. प्रा. जगदंबा डेव्हलपर्स)
श्री. नितीनशेठ शहाजी करपे (प्रो.प्रा. गजाई उद्योग समुह )
श्री. महेशशेठ भिकाजी गोपाळे (युवा उद्योजक)
श्री. संतोषशेठ आनंदा करपे (प्रो. प्रा. आर्या डेव्हलपर्स)
श्री. संतोषशेठ पोपट फलके (प्रो. प्रा. डी.के. चहा)
श्री. राहुलशेठ हिरामण चौधरी (युवा उद्योजक)
श्री. तानाजीशेठ दत्तात्रय बिडकर (प्रो. प्रा. श्री फ्लेक्स प्रिंटीग )
श्री. समिरदादा रामदास गवारे (मा.चेअरमन, वि.वि.का. सोसायटी)
श्री. मारुतीशेठ एकनाथ येळवंडे (मा.चेअरमन.वि.वि. का. सोसायटी)
श्री. नामदेवशेठ वंकर गवारे (प्रो.प्रा. गजराज स्टोन क्रशर )
श्री. बाळासाहेब दगडु कवडे (प्रो. प्रा.डेलकार्ट प्रा.लि.)
श्री. सोमनाथशेठ दत्तू फलके (प्रो. प्रा. तनिष्का इंटरप्रायजेस )
श्री. दत्तात्रय अशोक गवारे (युवा उद्योजक)
श्री. अनिलभाऊ गंगाराम गवारे (सामाजिक कार्यकर्ते)
श्री. निलेश राजाराम गवारे ( सामाजिक कार्यकर्ते)
श्री. संतोषशेठ बबन गवारे (युवा उद्योजक)
श्री. निलेशशेठ सुदाम कवडे (प्रो.प्रा.निलेश ट्रान्सपोर्ट)
श्री. सचिनशेठ रामदास येळवंडे (मा. उपसरपंच)
श्री. संतोषशेठ सुदाम येळवंडे (विद्यमान ग्रा.पं. सदस्य, तंटामुक्ती उपाध्यक्ष)
श्री. नितीनशेठ बाळासाहेब गवारे (प्रो. प्रा. भैरवनाथ स्टोन क्रशर )
श्री. किरणशेठ संभाजी येळवंडे (प्रो. प्रा. एम. बिल्डकॉम आर.एम.सी)
श्री. निखिलशेठ लहु येळवंडे (प्रो.प्रा.सुशील ट्रान्सपोर्ट)
श्री. युवराजशेठ वसंत फलके (प्रो. प्रा. शिवांश ट्रान्सपोर्ट)
श्री. नामदेव ज्ञानेश्वर फलके (प्रो.प्रा.आव्दिक मेडिकल)
श्री. दत्तात्रय शिवाजी फलके (प्रो.प्रा. अंशिव ट्रान्सपोर्ट)
श्री. जावेद मेहबुब शेख (युवा सोशल वर्कर)
श्री. विराजदादा बाळसाहेब गवारे (युवा उद्योजक)

..संकल्पना..

श्री. सोमनाथ किसन फलके (अध्यक्ष श्री शंभूराजे प्रतिष्ठाण )
श्री. मंगेश नामदेव गवारे (युवा उद्योजक) व
श्री. सोमनाथशेठ काशिनाथ गवारे यांसकडुन खाऊ वाटप करण्यात आले.