H.S.C. बोर्ड परीक्षेत श्री समर्थ उच्च माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश

श्री समर्थ स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज नाणेकरवाडी-खराबवाडी चाकण येथील 2022-23 इयत्ता बारावीचा निकाल अतिशय चांगल्या प्रकारे लागलेला असून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.शिवाजीराव गवारे सर, सचिव सौ.विद्याताई गवारे मॅडम, प्राचार्य
सौ.विद्या पवार मॅडम, पर्यवेक्षिका सौ.अश्विनी देवकर मॅडम, समन्वयक सौ.सुरेखा पडवळ मॅडम, समन्वयक
सौ.हसीना मणियार मॅडम यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे कौतुक व
अभिनंदन केले आहे. विद्यालयाचा
सायन्स फॅकल्टी चा एकूण निकाल 99.33%
कॉमर्स फॅकल्टी चा एकूण निकाल 89% तर
आर्ट्स फॅकल्टी चा एकूण निकाल 100%
असा लागलेला आहे.

सायन्स फॅकल्टी मध्ये
1) बलडोटा दिया संतोष 84.67%
2) दरवडे गायत्री धोंडीबा 84%
3) गायकवाड चेतन रमेश 83.33%
3) मुके लेण्याद्री सुयश 83.33%

कॉमर्स फॅकल्टी मध्ये
1) पिंगळे ऋतुजा अशोक 80.33%
2) कोयले सुलोचना माधव 77.17%
3) बुरुड श्रेया संजय 73.84%

आर्ट्स फॅकल्टी मध्ये
1) गेंगजे उज्वला विष्णू 75.17%
2) आलसे ओमकार त्रिंबक 71.33%
3) अडे पूजा कडूबा 65.17%

असा निकाल लागलेला आहे त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक अर्चना पोखरकर , दिगंबर कुलकर्णी, आरती क्षीरसागर, पुनम आरुडे, दिपाली चोपडे, दीप्ती गायकर, भाग्यश्री बिबवे, दिपाली शिरसाट, सागर गाडे, दिपाली पाटील, विशाल डोळस या शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले.