H.S.C. बोर्ड परीक्षेत श्री समर्थ उच्च माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश

चिंबळी दि.26 – श्री समर्थ उच्च माध्यमिक विद्यालय चिंबळी फाटा येथील 2022-23 इयत्ता बारावीचा निकाल अतिशय चांगल्या प्रकारे लागलेला असून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.शिवाजीराव गवारे सर
सचिव सौ.विद्याताई गवारे मॅडम प्राचार्या सौ.अनिता टिळेकर मॅडम यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन केले आहे विद्यालयाचा सायन्स फॅकल्टी चा एकूण निकाल 89.21%
कॉमर्स फॅकल्टी चा एकूण निकाल 83.33% तर
आर्ट्स फॅकल्टी चा एकूण निकाल 72.73% असा लागलेला आहे.

सायन्स फॅकल्टी मध्ये
1) स्वराज नवनाथ पानमंद -86.83%
2) साळुंखे वरून विजय 77.67%
2) शेलार ओमकार सुभाष 77.67%
3) जगताप अथर्व चंद्रकांत ७६%
4) काशीद साईराज राहुल ७४%

कॉमर्स फॅकल्टी मध्ये
1) सपकाळ साक्षी कैलास 70.67%
2) नांदे प्रतीक्षा नरेंद्र 66.67%
3) ढाकोळ मोहिनी खंडू 66.33%

आर्ट्स फॅकल्टी मध्ये
1) गायकवाड पायल रोहिदास 63.83%
2) खाडप अर्जुन पंडितराव 59%
3) वाव्हळे ज्योती प्रकाश 55.67%

असा निकाल लागलेला आहे त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक बडदे ललिता ,ढोबळे कविता, डोंगरे नीलम, लगड तेजश्री, सपकाळ रूपाली, इंगळे गजानन, इंगळे दिपाली, थोरात अजित, निखिल कांबळे, मोनाली मुंगसे या शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले.