‘यूपीएससी’ परीक्षेत महाराष्ट्रराज

चार मुली आहेत. उत्तीणांमध्ये ३४५ उमेदवार हे खुल्या प्रवर्गातील आहेत. १९ जण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील, २६३ ओबीसी, १५४ अनुसूचित जाती व ७२ अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहेत. अव्वल स्थान पटकाविणारी इशिता किशोर श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून अर्थशास्त्रातील पदवीधर आहे. या परीक्षेत या वेळीही मुलींचाच यादीमध्ये वरचष्मा आहे. गुणवत्ता यादीत पहिल्या २० उमेदवारांमध्ये १२ युवतींचा व ८ युवकांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील उत्तीर्ण उमेदवार
■ कश्मिरा किशोर संखे (ठाणे) (२५)
■ रिचा कुलकर्णी (५४)
■ आदिती वर्षणे (५७)
■ दीक्षिता जोशी (५८)
■ श्री मालिये, (६०)
■ दाभोलकर वसंत प्रसाद (७६)
■ प्रतीक जराड (११२)
■ जान्हवी मनीष साठे (ठाणे) (१२७)
■ गौरव कायदे-पाटील (१४६)
■ ऋषीकेश हनुमंत शिंदे- (सांगली) (१८३)
■ अर्पिता अशोक ठबे (२९४)
■ सोहम मनधरे (२१८)
■ दिव्या गुंडे (२६५)
■ तेजस अग्निहोत्री (२६६)
■ अमर राऊत (२७७),
■ अभिषेक दुधाळ (२७८),
■ श्रुतिषा पाताडे (२८१),
■ स्वप्नील पवार (२८७),
■ हर्ष मंडलिक- (मुंबई)- (३१०)
■ हिमांशू सामंत (३४८)
■ अनिकेत ज्ञानेश्वर हिरडे – (ठाणे)- (३४९)
■ संकेत गरुड (३७०),
■ ओंकार गुंडगे (३८०),
■ परमानंद दराडे (३९३)
■ मंगेश खिलारी (३९६)
■ रेवया डोंगरे (४१०)
■ खर्डे सागर यशवंत (४४५)
■ सांगळे पल्लवी (४५२)
■ आशिष पाटील-(जळगाव)- (४६२)
■अशोक पाटील-(कोल्हापूर)-(४६३)
■ पाटील अभिजित तुकाराम (४७०)
■ शुभाली परिहार (४७३)
■ नरवडे शशिकांत दत्तात्रेय (धाराशिव) (४९३)
■ दीपक यादव (४९५)
■ स्वप्रील बागल (हिंगोली)- (५०४)
■ रोहित कर्दम (५२७)
■ प्रतिभा मेश्राम (५२७)
■ शुभांगी सुदर्शन के कान(सोलापूर) – (५३०)
■ प्रशांत सुरेश डागळे (434)
■ लोकेश पाटील (५५२)
■ ऋत्विक कोट्टे (५५८)
■ प्रतीक्षा कदम (५६०)
■ मानसी साकोरे (५६३)
■ जितेंद्र प्रसाद कीर (५६९)
■ सय्यद मोहम्मद उस्मान(मुंबई)- (५७०)
■ पराग सारस्वत (५८०)
■ अमित उंदिरखडे (५८१)
■ श्रुती कोकाटे (६०८)
■ रोशन केवलसिंग कछवा(जळगाव)- (६२०)
■ अनुराग घुगे (६२४)
■ अक्षय नेलें (६३५)
■ प्रतीक कोरडे (६३८)
■करण नरेंद्र मोरे (६४८)
■ शुभम बुरघाटे (६५७)
■ करण नरेंद्र मोरे- (सातारा)- (६४८)
■ राहुल रमेश अत्राम- (नागपूर)- (६६३)
■ गणपत यादव (६६५)
■ केतकी बोरकर (६६६)
■प्रथम प्रधान (६७०)
■सुमेध मिलिंद जाधव-(यवतमाळ)- ६८७
■ सागर देठे (६९१)
■ मोरे शिवहर चक्रथर (६९३)
■ सिद्धार्थ भांगे (७००)
■ स्वप्नील डोंगरे (७०७)
■ उत्कर्ष गुरव (७०२)
■ दीपक कटवा (७१७)
■ राजश्री देशमुख (७९९)
■ अतुल निवृत्तीराव ढाकणे-(बीड)- (७३७)
■ महारुद्र जगन्नाथ भोर (७५०)
■ अंकित पाटील (७६२)
■ विक्रम अहिरवार (७९०)
■ विवेक सोनवणे (७९२)
■ सैंदणे स्वप्नीला अनिल (७९९)
■ सौरभ अहिरवार (८०३)
■ संकेत कांबळे (८१०)
■ निखिल अनंत कांबळे-(पुणे)- (८१६)
■ गौरव अहिरराव (८२८)
■ अभिजय पगारे (८४४)
■ श्रुती उत्तम श्रोते (८५९)
■ तुषार पवार (८६१)
■ दयानंद रमाकांत तेंडोलकर (१०२)
■ वैशाली थांडे (१०८)
■ निहाल कोरे (१२२)
■ आरव गर्ग (११९)
■ निहाल प्रमोद कोरे- (सांगली)- ९२२