श्री समर्थ पतसंस्थेच्या नाणेकरवाडी या ०५ व्या शाखेचा उद्घाटन समारंभ पार पडला.

श्री समर्थ सह.पतसंस्था मर्या.या पतसंस्थेच्या नाणेकरवाडी ०५ व्या शाखेचा उदघाटन समारंभ रविवार दि.०७./०५/२०२३ रोजी सकाळी १० वाजता मोठ्या उत्साहात साजरा झाला त्यानिमित्ताने शाखेत सत्यनारायण महापूजा ठेवण्यात आली.शाखेच्या उदघाटन समारंभानिमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते
पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.शिवाजीराव बबनराव गवारे तसेच स्व.आमदार,सुरेशभाऊ गोरे यांचे बंधू नितीनशेठ गोरे,श्री.हनुमंत कड(नवनिर्वाचित संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती,खेड) श्री.गणेशशेठ बोत्रे(उपाध्यक्ष खेड तालुका कुस्तीगीर संघ ) श्री.मधूशेठ सातव,अनिलशेठ कड पतसंस्था संचालक मंडळ श्री.संतोषशेठ गवारे,श्री.सुधीरशेठ मुऱ्हे,सौ.विद्याताई गवारे,श्री.कुलदीप येळवंडे,श्री.उमेशशेठ येळवंडे,श्री.भानुदास गोडसे,श्री.गोरखशेठ बोत्रे,श्री.कैलासशेठ येळवंडे,श्री.शेखरशेठ करपे,श्री.भगवान शेठ साकोरे,श्री.नितीनशेठ करपे,श्री.बाबुराव गवारे,श्री.रोहिदास गवारे श्री.विठ्ठलशेठ कड,श्री.खंडूशेठ पवार,श्री.नितीनशेठ बोत्रे,श्री.राहुलशेठ बोत्रे,श्री.दिगंबर ठोबरे,श्री.विनायक मराठे श्री.हनुमंत शेठ कातोरे,श्री.ज्ञानेश्वर भाऊ ठाकूर उपस्थित होते
सर्व संचालक सल्लागार सभासद व कर्मचारी वर्गाचे हार्दिक आभार … !