श्री समर्थ पतसंस्था खालुंब्रे शाखा ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त सत्यनारायण महापूजा

श्री. समर्थ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था शाखा- खालुम्ब्रे या शाखेचा चौथा वर्धापन दिनानिमित्त श्री सत्यनारायण महापुजेचे आयोज आयोजन केले होते कार्यक्रमास उपस्थित श्री समर्थ पतसंस्था संस्थापक अध्यक्ष चेअरमन श्री .शिवाजीराव बबनराव गवारे व श्री समर्थ स्कूल अँड हायस्कूल सौ .सचिव विद्या ताई गवारे मॅडम खजिनदार श्री समर्थ पतसंस्था श्री .संतोष शेठ गवारे व संचालक सुप्रिया नितीन बोत्रे , श्री दिगंबर ठोंबरे श्री गोरख बोत्रे श्री राहुल बोत्रे व सल्लागार श्री. संदीप येळवंडे सल्लागार श्री, ज्ञानेश्वर भाऊ ठाकूर , श्री भानुदास गाडे श्री खंडू पवार समर्थ पतसंस्था सर्व शाखा व्यवस्थापक व खालुम्ब्रे ग्रामस्थ व संस्थेचे खातेदार हितचिंतक यांची उपस्थिती.