श्री समर्थ सहकारी पतसंस्था सोळू शाखेचा प्रथम वर्धापन दिन साजरा

श्री. समर्थ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था शाखा- सोळु या शाखेचा पहिला वर्धापन दिनानिमित्त श्री सत्यनारायण महापुजेचे आयोज आयोजन केले होते कार्यक्रमास उपस्थित श्री समर्थ पत्संस्था संस्थापक अध्यक्ष चेअरमन श्री .शिवाजीराव बबनराव गवारे व श्री समर्थ स्कूल अँड हायस्कूल सौ .सचिव विद्या ताई गवारे मॅडम खजिनदार श्री समर्थ पतसंस्था श्री .संतोष शेठ गवारे व मा. सभापती रामदास शेठ ठाकूर संचालक श्री. संतोष बनकर श्री. संदीप येळवंडे श्री भानुदास गोडसे, श्री. महेश शेठ ठाकूर सल्लागार श्री, ज्ञानेश्वर भाऊ ठाकूर ,श्री. विठ्ठल निवृत्ती ठाकूर ,श्री. शरद नाना विष्णू गोडसे, श्री समर्थ पतसंस्था सर्व शाखा व्यवस्थापक व सोळुं ग्रामस्थ यांची उपस्थिती.