शिष्यवृत्ती परीक्षेत श्री समर्थ स्कूल चे घवघवीत यश.

खेड तालुक्यातील चिंबळी फाटा येथील श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा 2023 मध्ये घवघवीत यश संपादन केले असल्याची माहिती विद्यालयाच्या प्राचार्या मा. सौ. अनिता टिळेकर यांनी दिली.
विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या सहकार्याने हे यश प्राप्त झाले असून श्री समर्थ शि.प्र. मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.शिवाजीराव गवारे,सचिव मा.सौ.विद्याताई शिवाजीराव गवारे यांनी मार्गदर्शक शिक्षक व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.
गुणवंत विद्यार्थी व गुण खालील प्रमाणे:-
इयत्ता आठवी पात्र विद्यार्थी
1)प्रणाली मनोजकुमार बिसेन -194
2)अनुराग विलास सौंदाळे -184
3)गौरी बायस यादव – 184
4)अविनाश व्यंकट कुर्नापल्ले – 146
5)धनश्री अवधूत कोंडे – 134
6)हृषीकेश राजेंद्र अडसूळ – 128

इयत्ता पाचवी पात्र विद्यार्थी

1)वेदिका संजय तुपे – 146
2)गौरव मुकिंदा शिंगणकर – 132
3)आयुष संदीप वाघ :- 126

उत्तीर्ण विध्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक सौ. राधा सोंडगे ,कु. वर्षा जाधव,सौ.कविता ढोबळे, सौ. योगिता पाटील,सौ. मनीषा नवले,सौ. शितल जोगे, सुवर्णा ढवरे,गजानन इंगळे सर यांचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद
अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती,श्री समर्थ बस संघटना यांचे वतीने मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या