मा श्री. अर्जुन पांडुरंग मलघे साहेब यांची धर्मादाय आयुक्त कार्यालयामार्फत अधिकृत लेखापरीक्षक म्हणून नियुक्ती

पुणे जिल्हा सर्टिफाईड ऑडिटर्स असोसिएशन चे उपाध्यक्ष, शिरोली गावचे सुपुत्र मा श्री. अर्जुन पांडुरंग मलघे साहेब यांची धर्मादाय आयुक्त कार्यालयामार्फत अधिकृत लेखापरीक्षक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा