पुणे जिल्हा पालकमंत्री मा. गिरीष बापट यांचे वय ७४ यांचे दिनानाथ हॅास्पिटल मध्ये दिर्ध आजाराने दुःखद निधन

पुणे लोकसभा खासदार व राज्याचे माजी मंत्री पुणे जिल्हा पालकमंत्री मा. गिरीष बापट यांचे वय ७४ यांचे दिनानाथ हॅास्पिटल मध्ये दिर्ध आजाराने दुःखद निधन राजकारणातील गेल्या पाच दशकातला विरोधी व सत्ताधारी भाजपाचा दमदार नेता हरपला.
नगरसेवक ते आमदार खासदार या पदा मुळे पक्षाची पुणे शहर व पुणे जिल्ह्यात मजबुतीचे व ताकदवान संघटन उभे करणारा असे व्यक्तिमत्व कायम स्मरणात राहिल .गिरीश बापट साहेब यांना भावपुर्ण श्रद्धांजली