डॉ. स्वप्नील दिगंबर गवारी यांना भारतातील शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत संस्था IEMS USA यांचेकडून डॉक्टरेट ही पदवी

डॉ. स्वप्नील दिगंबर गवारी यांना भारतातील शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत संस्था IEMS USA यांचेकडून डॉक्टरेट ही पदवी मुंबई या ठिकाणी मंत्री मंगल प्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर, उषाताई मंगेशकर, दीपाली भोसले/सय्यद यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आली.