महिंद्रा सी.आय .इ .ऑटोमोटिव्ह कंपनीकडून श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज निघोजे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम

“वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” संत तुकाराम महाराज यांच्या या अभंगातील ओवीचा संदर्भ घेत
महिंद्रा सीआय भोसरी.कंपनी यांच्या सहकार्याने श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज,निघोजे शाखेच्या आवारात
झाडे देऊन वृक्षरोपण केले. या प्रसंगी श्री समर्थ पतसंस्था चे संस्थापक अध्यक्ष श्री.शिवाजीराव बबनराव गवारे श्री.समर्थ स्कुल अँड कॉलेज च्या संस्थापिका सौ.विद्याताई शिवाजीराव गवारे,श्री समर्थ पतसंस्था संचालक श्री.सुधीरशेठ मुऱ्हे,विठ्ठलशेठ कड.संतोषशेठ गवारे,नितीनशेठ येळवंडे, सल्लागार श्री.कैलासशेठ येळवंडे,संदीपशेठ येळवंडे,नंदकुमार बेंडाले,उमेशशेठ येळवंडे,ज्ञानेश्वर ठाकूर, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल गवारे,
महिंद्रा सीआय भोसरी कंपनीचे बाळासाहेब पाटील (एच. आर.मॅनेजर ),अभिषेक जोशी(एच.आर.ऑफिसर),प्रवीण हसे((एच.आर.ऑफिसर),ज्ञानेश्वर कमळकर(जनरल सेक्रेटरी),दत्तात्रय धावडे(युनिअन अध्यक्ष ),दीपक आरगडे(युनिअन सेक्रेटरी)कैलास येळवंडे(गुणवंत कर्मचारी )एस.के.शिंदे श्री समर्थ पतसंस्था कर्मचारी, शिक्षक सौ पल्लवी कूटे
(प्रिन्सिपल,निघोजे), व विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल गवारे सर यांनी केले. यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे सत्कार करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.