श्री. समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूल  , खालुंब्रे  चे ध्वजारोहण उत्साहात संप्पन्न झाले

दि. २६ जानेवारी २०२३, रोजी ७४ वा प्रजासत्ताक दिनाचे औचीत्त्य साधून श्री. समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूल  , खालुंब्रे  चे ध्वजारोहण उत्साहात संप्पन्न झाले. यावेळी पतसंस्थेचे संचालक श्री दिगंबरशेठ  ठोंबरे, श्री गोरक्षशेठ बोत्रे ( संचालक श्री समर्थ पतसंस्था), भानुदास गाडे ( सल्लागार श्री समर्थ पतसंस्था) गोविंद गवारे (व्यवस्थापक श्री समर्थ पत संस्था), दत्तात्रयशेठ बोत्रे, नितीन शेठ बोत्रे, सुप्रियाताई बोत्रे ( संचालिका श्री समर्थ पतसंस्था) सौ. वंदना यादव ( मुख्याध्यापिका) खालुंब्रे ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी , पालक आणि विध्यार्थी आवर्जून उपस्थित होते. यावेळी विध्यार्थ्यानी कवायत प्रकार, लेझीम, नृत्य, नाटक,  इ. कला सादर केल्या. तसेच पतसंस्थेचे संचालक श्री दिगंबर ठोंबरे यांनी विध्यार्थ्यांना उतकृष्ट असे मार्गदर्शन केले व कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम ने झाली.