श्री समर्थ ग्रुप च्या वातीने दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षीहि “श्री समर्थ युवारत्न” पुरस्कार सन २०२३ संपन्न

श्री समर्थ ग्रुप च्या वातीने दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षीहि “श्री समर्थ युवारत्न” पुरस्कार सन २०२३ आज ज्ञानराज मंगल कार्यालय चिंबळी फाटा येथे देण्यात आला यामध्ये खेड तालूक्यातील नामांकित उद्योजक ज्यांनी शून्यातून आल्प विश्व निर्माण केल अशा उद्योजकांना हा पुरस्कार देण्यात आला असे सत्कारमूर्ती श्री.सोमनाथ कृष्णाजी फलके,श्री.स्वप्नील दादासाहेब भूमकर,श्री.सनी सुरेश गायकवाड श्री.अजित प्रकाश येळवंडे,श्री.निवृत्ती तुकाराम बोराटे,श्री.अमोल भगवान लोखंडे,श्री.चेतन रामदास काळीत,श्री.रणजीत विठ्ठल गाडेश्री.अमित रामदास चौधरी,श्री.राहुल बबन गुंड,श्री.बंडोपंत उर्फ नारायण बनसी डेबे,श्री.संतोष नारायण जावळे,श्री.सुनील दगडी खराबी,अँड सुयोग अशोक शेवकरी यांनी उपस्थिती दाखून सन्मानाचा स्वीकार केला

या कार्यक्रमामध्ये श्री.शिवाजीराव बबनराव गवारी (संस्थापक / अध्यक्ष श्री.समर्थ पतसंस्था,चिंबळी फाटाश्री समर्थ स्कूल अंड कॉलेज,चिंबळी फाटा ) श्री.संभाजीशेठ नथुजी गवारी (संस्थापक/आधारस्तंभ श्री.समर्थ पतसंस्था,चिंबळी फाटा चेअरमन :- विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मोई) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला..

तसेच श्री समर्थ पतसंस्थेचे सर्व संचालक सल्लागार या कार्यक्रमास उपस्थित होते..