श्री समर्थ ग्रुप च्या वातीने “श्री समर्थ युवारत्न” पुरस्कार सन २०२३ जाहीर

श्री समर्थ ग्रुप च्या वातीने दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षीहि “श्री समर्थ युवारत्न” पुरस्कार सन २०२३ बुधवार दि-११/०१/२०२३ रोजी सकाळी ०९ वाजता ज्ञानराज मंगल कार्यालय चिंबळी फाटा येथे आयोजित केला आहे यामध्ये खेड तालूक्यातील नामांकित उद्योजक ज्यांनी शून्यातून आल्प विश्व निर्माण केल अशा उद्योजकांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे असे सत्कारमूर्ती श्री.सोमनाथ कृष्णाजी फलके,श्री.स्वप्नील दादासाहेब भूमकर,श्री.सनी सुरेश गायकवाड
श्री.अजित प्रकाश येळवंडे,श्री.निवृत्ती तुकाराम बोराटे,श्री.अमोल भगवान लोखंडे,श्री.चेतन रामदास काळीत,श्री.रणजीत विठ्ठल गाडे
श्री.अमित रामदास चौधरी,श्री.राहुल बबन गुंड,श्री.बंडोपंत उर्फ नारायण बनसी डेबे,श्री.संतोष नारायण जावळे,श्री.सुनील दगडी खराबी,अँड सुयोग अशोक शेवकरी यांना पुरस्कार जाहीर झाले आहे

या कार्यक्रमाचे निमंत्रक श्री.शिवाजीराव बबनराव गवारी (संस्थापक / अध्यक्ष श्री.समर्थ पतसंस्था,चिंबळी फाटाश्री समर्थ स्कूल अंड कॉलेज,चिंबळी फाटा ) श्री.संभाजीशेठ नथुजी गवारी (संस्थापक/आधारस्तंभ श्री.समर्थ पतसंस्था,चिंबळी फाटा चेअरमन :- विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मोई)

प्रमुख मार्गदर्शक अँड गोपाल शिंदे यांचे आजचा युवक या विषयावर मार्गदर्शन होईल