युवा उद्योजक मा.श्री. राहुलशेठ गुंड व मा.श्री.विकासशेठ गुंड यांस कडून श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज चिंबळी फाटा.यांना रेफ्रिजरेटर देण्यात आले आहे

श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज चिंबळी फाटा. विद्यालयातील सायन्स लॅब साठी युवा उद्योजक मा.श्री. राहुलशेठ गुंड व मा.श्री.विकासशेठ गुंड यांस कडून रेफ्रिजरेटर देण्यात आले आहे श्री समर्थ स्कूल अँड कॉलेजच्या वतीने दोन्ही मान्यवरांचे मनःपूर्वक आभार