शालेय क्रीडा स्पर्धेत श्री समर्थ स्कूल अँड कॉलेजचे घवघवीत यश

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे, खेड तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच खेड तालुका क्रीडा शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या विविध तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री समर्थ स्कूल अँड कॉलेजच्या खेळाडूंनी भाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी करत तालुक्यात शाळेचे नावलौकिक वाढविले असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. शिवाजीराव गवारे सर व सचिव मा.सौ. विद्याताई शिवाजीराव गवारे यांनी दिली.
जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेले विद्यार्थी व त्यांचे खेळ पुढील प्रमाणे:-
1)योगासन स्पर्धा
कु. संदीप चव्हाण (प्रथम),
कु. प्रतीक वाकचौरे(द्वितीय)

2)तायक्वांदो स्पर्धा
कु.ललित चौधरी (प्रथम)
कु.सन्मित मिसाळ (प्रथम)
कु.विशाल राठोड (प्रथम)
कु.साहिल घाडगे (प्रथम)
3)कराटे स्पर्धा
कु. स्वराज गवारे – प्रथम
कु.आदिती आमटे –प्रथम
कु. हर्षदा बेनके – प्रथम
कु. देव आलोक- प्रथम
कु.सुशांत डोईफोडे – प्रथम
कु.सन्मित मिसाळ – प्रथम
कु.पवन आमटे – प्रथम
कु.अमन महारा – प्रथम
कु.अब्दुल कैफ शिपाई – प्रथम
कु.राधिका पवार – प्रथम
कु.सुप्रिया जम्बुकर- प्रथम
कु. नितेश यादव – प्रथम

4)कुस्ती स्पर्धा
कु.नित्यानंद गवारी प्रथम
कु.महादेव हराळे द्वितीय

मैदानी स्पर्धा – मुले
कु.श्रेयस सावंत – भालाफेक (द्वितीय)
कु.आदित्य दाळवाले – क्रॉस कंट्री (प्रथम) ,लांब उडी (द्वितीय) कु.अभिषेक कोल्हे -क्रॉस कंट्री (द्वितीय )

6)मैदानी स्पर्धा – मुली
कु. आर्या नवार – 3000 मीटर (प्रथम)
कु. मृणाली प्रसादे – हार्डल्स (प्रथम),1500 मीटर (द्वितीय)

वरील सर्व विजयी खेळाडू, मार्गदर्शक व प्रशिक्षकांचे अभिनंदन शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.अनिता टिळेकर ,मा.सौ.विद्या पवार (मुख्याध्यापिका-खराबवाडी) पल्लवी कुटे( मुख्याध्यापिका- निघोजे)सौ. वंदना यादव (मुख्याध्यापिका- खालुम्ब्रे) यांनी केले. खेळाडूंना मार्गदर्शन शाळेचे क्रीडा शिक्षक श्री.अजित थोरात श्री.जयेश कसबे कु.प्रशांत तांबे श्री.सागर गाडे ,कु.प्रज्वल दाभाडे,कु. सुरज सोमवंशी यांनी केले. शाळेच्या पर्यवेक्षिका सौ.सपना टाकळकर,सौ.शोभा तांबे, सौ.मोनाली मुंगसे सौ.अश्विनी देवकर ,श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका सौ.सुनिताताई नाटक, संचालिका सौ.रुपालीताई पवळे , श्री समर्थ बस संघटनेचे अध्यक्ष श्री.संतोष गवारे, श्री समर्थ पतसंस्थेचे कार्यकारी अधिकारी मा.श्री.अमोल गवारे सर ,मॅनेजर श्री. अर्जुन जाधव सर यांनी गुणवंत खेळाडूंना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.????????????????????