संघर्ष सोशल फाउंडेशन ८ वा वर्धापन दिनानिमित्त भव्य युवक युवती मार्गदर्शन सोहळा २०२२ अगदी दिमाखात पार पडला

संघर्ष सोशल फाउंडेशन ८ वा वर्धापन दिनानिमित्त भव्य युवक युवती मार्गदर्शन सोहळा २०२२ अगदी दिमाखात पार पडला वास्तवता खरा संघर्ष काय असतो या कार्यक्रमाच्या दिवशी पाहण्यास मिळाले, लाईट गेली, पाऊस आला तरीही संघर्ष टीमने आपला संघर्ष सोडला नाही, लाईट आणण्यासाठी केलेली धडपड, जेवण आणण्यासाठी केलेली धडपड खरचं मला माझ्या या संघर्ष फाऊंडेशनच्या सर्व मित्र परिवाराचा अभिमान आहे. तुमच्या या निस्वार्थी कार्याला मनापासुन शुभेच्छा

या कार्यक्रमाप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते यामध्ये तालुक्याचे आमदार मा अतुलदादा बेनके, युवासेना पुणे जिल्हाध्यक्ष मा अनिकेत भाऊ घुले, मा. नेताजी दादा डोके, मा.मोहित दादा ढमाले, पंचायत समिती सदस्य मा. जीवन दादा शिंदे, मा.डॉ.वर्षाताई गुंजाळ, डॉ. काचळे मॅडम, मा. सुधीर दादा मुन्हे, उद्योजक मा. अनिकेत दादा तापकीर, युवकिर्तनकार ह.भ.प.संग्राम बापू भंडारी, मा.श्रीकांत मामा लालगुडे, मा. अक्षदाताई मांडे, मा. सुशीला ताई डुंबरे, मा. निलेशशेठ डोंगरे मा. सुनील काका वाहिले, मा.दीपककाका खेडकर, सौ.सुमित्राताई वीर, मा.सचिन भाऊ घोलप, मा.रोहिदास शेठ शिंदे,मा.रोहनभाऊ गावडे,मा.रोहितदादा मुंडे,मा.नितीन डुंबरे,मा.प्रदीप जाधव, मा.वैभव ढमाले मा.शिरीष शेठ डुंबरे मा.रमेश बटवाल, मा.गणेश भाऊ घाडगे,मा.अश्विन दादा लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते