पुण्यस्मरणा निमित्त गुंड परिवाराकडून स्मशानभूमी येथे दशक्रिया ओटा व एक वैकुंठरथ लोकार्पण सोहळा

 ग.भा.मैनाबाई ज्ञानोबा गुंड
यांचे प्रथम पुण्यस्मरण मंगळवार दि.२१/११/२०२२ रोजी सकाळी १० वाजता संपन्न झाले

असून त्या निमित्त कीर्तनकार ह.भ.प. उमेश महाराज किर्दत(सातारा)
यांचे सकाळी १० ते १२ या वेळेत कीर्तन झाले.

प्रथम पुण्यस्मरणा निमित्त गुंड परिवारा कडून स्मशानभूमी येथे दशक्रिया ओटा व एक वैकुंठरथ लोकार्पण सोहळा ठेवण्यात आला.आलेले व्यक्ती

शिवाजी कदम – सरपंच निरघुडी
बबनराव पर्वतराव कुऱ्हाडे – नगरअध्यक्ष आळंदी
निर्मलाताई पानसरे – पुणे जिल्हा अध्यक्ष जिल्हा परिषद
निर्मलाताई गायकवाड – नगरसेविका पि . चि . महा .
अर्जुन अवघडे – सरपंच चिंबळी
सचिनशेठ येळवंडे – उप . सरपंच मोई
सचिनशेठ कड – सरपंच कुरुळी
आशिषभाऊ येळवंडे – सरपंच निघोजे

विष्णू बेंडाले – सरपंच निघोजे
समस्त गुंड परिवार केळगाव
शिवाजी गवारे – अध्यक्ष समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूल
अमोलदादा विरकर – सरपंच केळगाव
सोमनाथशेठ मुंगसे – सरपंच केळगाव

दिलीपशेठ मुंगसे – सरपंच केळगाव
किरणदादा मुंगसे – उप. सरपंच केळगाव