श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज चिंबळी फाटा,याची जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेसाठी झाली आहे.

पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय आयोजित तालुकास्तर शालेय कराटे स्पर्धा 14 17 19 मुले व मुली या स्पर्धा

दिनांक 24 नोव्हेंबर 2022 रोजी तालुका क्रीडा संकुल खेड या ठिकाणी संपन्न झाल्या. या स्पर्धेत श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज चिंबळी फाटा, व खराबवाडी या दोन्ही ब्रँच च्या एकूण 18 विद्यार्थ्यांनी भाग घेत शाळेला 10 Gold medal व 8 silver medal मिळवून दिले.तालुक्यात प्रथम क्रमांक (Gold medal) प्राप्त विद्यार्थ्यांची निवड ही जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेसाठी झाली आहे.सर्व सहभागी व विजयी खेळाडू त्याच प्रमाणे मार्गदर्शक/प्रशिक्षक कु.प्रशांत तांबे सर,कु.जयेश कसबे सर,प्रज्वल दाभाडे सर,व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी गेलेले

कु.सुरज सोमवंशी सर,अजित सर या सर्वांचे हार्दिक अभिनंदन व खेळाडूंना जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा