श्री समर्थ ग्रुपच्या वतीने घेण्यात आलेल्या किल्ले बनवा स्पर्धेनिमित्त मोफत किल्ले शिवनेरी दर्शन

राजे शिवछत्रपतींचा तेजोमय इतिहास सांगणाऱ्या किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजित करण्यात आले आहे.तरी इच्छुक किल्ले प्रेमींनी व शिवभक्तांराजे शिवछत्रपतींचा तेजोमय इतिहास सांगणाऱ्या किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजित करण्यात आली.
तरी इच्छुक किल्ले प्रेमींनी व शिवभक्तांनी या स्पर्धेत सहभाग घेतला

सर्व स्पर्धकाना श्री समर्थ ग्रुपच्या वतीने रविवार दि.१३/११/२०२२ रोजी किल्ले शिवनेरी येथे नेण्यात येणार आहे तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे.
दिलेल्या नियम व अटीचे पालन करावे.