संभाजीशेठ नथुजी गवारी यांची चेअरमन पदी बिनविरोध निवड

श्री समर्थ पतसंस्थेचे संस्थापक / आधारस्तभ
मा.श्री. संभाजीशेठ नथुजी गवारी
यांची दि.०९/११/२०२२ रोजी मोई गावच्या विविध कार्यकारी सोसायटी च्या
चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली.त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.
त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.