श्री समर्थ ग्रुप चिंबळी फाटा आयोजित भव्य किल्ले बनवा स्पर्धा

राजे शिवछत्रपतींचा तेजोमय इतिहास सांगणाऱ्या किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजित करण्यात आले आहे.तरी इच्छुक किल्ले प्रेमींनी व शिवभक्तांराजे शिवछत्रपतींचा तेजोमय इतिहास सांगणाऱ्या किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजित करण्यात आले आहे.तरी इच्छुक किल्ले प्रेमींनी व शिवभक्तांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे.

श्री समर्थ ग्रुप चिंबळी फाटा आयोजित भव्य किल्ले बनवा स्पर्धा
दिवाळीत ‘किल्ला’ का बनवतात
मित्रांनो दिवाळी आली की कपडे, फटाके, आकाश कंदील खरेदी करायची लगबग सुरू होते. एकीकडे आई फराळ बनवायला सुरुवात करते गोड दोड खूप सारे आणि लहान लेकरांची किल्ला बनवायची तयारी सुरु होते.

मित्रांनो आपण लहान होतो तेव्हा शाळेला दिवाळीची सुट्टी लागली की, मामाच्या गावाला जायचो आणि तिथे जाऊन आपण किल्ला कसा बनवायचा? नेमकं काय नवीन करता येईल? हे चक्र डोक्यात फिरू लागायचं. महाराष्ट्राला गडकिल्ल्यांचा मोठा इतिहास आहे. त्याला आपल्या पुवर्जांच्या पराक्रमाचा वारसाही लाभलेला आहे.

आपल्या महाराष्ट्रातील किल्ले , गड यासा-यांना फार प्राचीन काळापासून अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवाळीतील किल्ले बनवण्याची परंपरा ही आपल्या पूर्वजांनी आपला गौरवशाली इतिहास लहान मुलांनी अभ्यासावा याकरता निर्माण केलेली एक संधी आहे.

थोडक्यात काय तर आपल्या इतिहासातील अनेक सुवर्ण क्षण, अनेक मोहिमी, आनंदाचे दुःखाचे क्षण, पराभव- विजय, पराक्रम, आक्रमण यांचे हे किल्ले साक्षीदार आहे .पण, दिवाळीत किल्ला का बनवतात? हा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा याविषयी ज्येष्ठ मंडळी