भारत सरकारच्या मोफत कायदेविषयक कार्यशाळेचे आयोजन

भारत सरकारच्या मोफत कायदेविषयक कार्यशाळेचे आयोजन केले होते यावेळी प्रोग्राम मॅनेजर जस्टीस डिपार्टमेंट ऑफ जस्टीस श्रीमती स्नेहा शर्मा मॅडम यांनी पुणे व पुणे जिल्ह्यातील विविध सीएससी सेंटरमध्ये महिलांना व मुलांना कायदेविषयक पूर्णपणे माहिती देण्यात आली यामध्ये बाल हक्क कायदे महिला हक्क कायदे व जनरल कायदे याविषयी संपूर्ण माहिती स्नेहा शर्मा मॅडम यांनी दिली हा प्रोग्राम भारत सरकारच्या टेली लॉ या या स्कीम मधून घेण्यात आला होता

यावेळी स्नेहा शर्मा यांनी सर्व ग्रामस्थांना कायदेविषयक ज्ञान घेण्यासाठी व कायदेविषयक सल्ला घेण्यासाठी जवळील सीएससी सेंटरवर जाऊन नाव नोंदणी करावे यावेळी स्नेहा शर्मा मॅडम, वैभव देशपांडे महाराष्ट्र सीएससी स्टेट हेड , निलेश धांडे सीएससी शैक्षिणक स्टेट हेड , विकास कुमार सीएससी पुणे जिल्हा व्वस्थापक, कुमार लोखंडे, सुधीर मुळे, एकनाथ सोनवणे, विकास शिंदे, विजय जाधव, मिलिंद चुटके, प्रशांत भोसले, अमोल चांदगुडे, सुनिल इचके, सुनिल पानमद पुणे जिल्ह्यातील आदी सीएससी व्हीएलइ उपस्थित होते.