श्री समर्थ पतसंस्थेची 22 वी सर्वसाधारण सभा खेळा मेळाच्या वातावरण चिंबळीफाटा येथे संपन्न झाली.

कुरुळी (ता. खेड) येथे श्री समर्थ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची 22 वी सर्वसाधारण सभा खेळा मेळाच्या वातावरण चिंबळीफाटा येथे संपन्न झाली. श्री समर्थ पतसंस्थेने सभासदना ९ टक्के लाभांश वाटप केले आहे.

खेड तालुक्याच्या दक्षिण भागातील कुरुळी येथील श्री समर्थच्या खातेदारांचा विश्वास संचालक, सल्लागार मंडळ यांच्या प्रयत्नमुळे संस्थेचा आज वटवृक्ष झाला असून श्री समर्थ पत संस्थेचे कार्यक्षेत्र पुणे जिल्हा झाले आहे अध्यक्ष शिवाजी गवारे .  कुरुळी ता. खेड येथील श्री समर्थ ग्रामीण बि. शेती सहकारी पतसंस्था निघोजे -चिंबळीफाटा 22 वी सर्वसाधारण सभा खेळा मेळाच्या वातावरण चिंबळीफाटा येथे संपन्न झाली. श्री समर्थ पतसंस्थेने सभासदना ९ टक्के लाभांश वाटप करण्यात आला. विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविणाऱ्याना व संस्थेच्या व्यवस्थापना मधील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचारी वर्ग यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे आधारस्तंभ संभाजी गवारे, संस्थापक अध्यक्ष शिवाजी गवारे, उपाध्यक्ष सुरेख गवारे, खजिनदार संतोष गवारे, संचालक श्री.संतोष गवारे,श्री.नितीन करपे,श्री.सुधीर मुऱ्हे,संतोष बनकर,श्री.ज्ञानेश्वर ठाकूर,श्री.मनोहर जंबुकर,श्री.बाबुराव गवारे,शेखर करपे ,श्री.गोरक्ष बोत्रे,रोहिदास गवारे,श्री.नंदकुमार बेंडाले,श्री.विठ्ठल कड,श्री.दिगंबर ठोंबरे,श्री.हनुमंत कातोरे,श्री.कैलास येळवंडे,श्री.संदीप येळवंडे,श्री.प्रकाश जामदार ,श्री.नितीन बोत्रे,श्री.खंडू पवार,श्री.महेश ठाकूर,श्री.चंद्रकांत फलके,श्री.भानुदास गोडसे,सौ.सुरेखाताई गवारे,सौ.नंदाताई येळवंडे,श्री.दत्तात्रय आंद्रे,श्री.कुलदीप येळवंडे,सभासद,खातेदार उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्य व्यवस्थापक अमोल गवारे यांनी व आभार हनुमंत कातोरे यांनी मानले