गट ब व गट क: सरळसेवा भरती,पिंपरी चिंचवड महानगरपालिका

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

एकूण पदसंख्या: 386

पद:  आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, विद्युत), कायदा सल्लागार, विधी अधिकारी, अग्निशमन अधिकारी, उद्यान अधीक्षक, निरीक्षक, हॉर्टीकल्चर सुपरवायझर, समाजसेवक, लिपिक आदी अनेक पदे… (जाहिरात बघावी)

शैक्षणिक पात्रता: पदवीधर, इंजिनिअरिंग डिप्लोमा, डिग्री, विधी पदवीधर, एमएसडब्लू, बी एस्सी, पदानुसार वेगवेगळी (जाहिरात बघावी)

 

 

वय: अमागास प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्षे; मागास प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्षे

पे: रु. 56,100 – 1,77,500

ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिवस 8 सप्टेंबर 2022 आहे.

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा…

https://drive.google.com/file/d/1IBz1GIed6tEEqTKCOWy4Og8yHazrGfSK/view