इयत्ता 12 वी, पदवीधरांसाठी संधी

Assistant Commandant (Group ‘A’ Gazetted Officer)

INDIAN COAST GUARD

(MINISTRY OF DEFENCE)

एकूण पदसंख्या: 71 (पुरुष/महिला)

पद: असिस्टंट कमांडन्ट – जनरल ड्यूटी, कमर्शियल पायलट लायसन्स, टेक्निकल (मेकॅनिकल), टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स), लॉ एन्ट्री

शैक्षणिक पात्रता: इयत्ता 12 वी उत्तीर्ण/कोणतीही पदवी उत्तीर्ण/ इंजिनिअरिंग डिग्री/ लॉ डिग्री

ऑनलाईन अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक 7 सप्टेंबर 2022 आहे.

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा..

https://drive.google.com/file/d/1I41djlIjhj3VNmzGyRC_JJMIjN5BnrrV/view