श्री.रणजित काशिनाथ गवारे यांनी स्वखर्चाने केले कोरड्या गेलेल्या बोअरवेलला रिचार्ज करण्यासाठीची सिस्टीम

मोई गावातील उद्योजक श्री.रणजित काशिनाथ गवारे यांनी स्वखर्चाने मोई गावात सर्व प्रथम कोरड्या गेलेल्या बोअरवेलला रिचार्ज करण्यासाठी सिस्टीम बसवून पावसाळ्यात वाया जाणारे पाणी जमिनीत मुरवून त्यातून हक्काचे पाणी मिळवले आहे.

त्यांनी ह्याचा फायदा भविष्यात नवीन बोरवेल घेणार्यांना भरपूर  होणार असेही सांगितले
त्याबद्दल सर्व गावकऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले