मा.हनुमंतशेठ रामचंद्र कातोरे साहेब यांची भारत सरकार डिफेन्स मिलिट्री इंजिनिअरिंग सर्व्हिसेस पुणे एरिया कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

श्री समर्थ पतसंस्थेचे सल्लागार मा.हनुमंतशेठ रामचंद्र कातोरे साहेब
यांची भारत सरकार डिफेन्स मिलिट्री इंजिनिअरिंग सर्व्हिसेस पुणे एरिया कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
त्याप्रसंगी संघटनेचे सर्व कार्यकारी अधिकारी व सभासदाने त्यांचे अभिनंदन केले.