स्पॅको एम्प्लॉईज युनियन,चिंचवड,पुणे यांची निवडणूक यशस्वीरीत्या पार कामगार उत्कर्ष पॅनल भरगोस मतांनी विजयी

स्पॅको एम्प्लॉईज युनियन,चिंचवड,पुणे १९
या युनियन कार्यकारणी निवडणूक २०२२ – २५ दि. ३० जुलै २०२२ रोजी झाली त्यामध्ये कामगार उत्कर्ष पॅनलचे सर्व सभासद निवडून आले.
त्यामध्ये श्री.नलावडे रामचंद्र आनंदा हे कार्याध्यक्ष तर श्री.राजमाने प्रशांत शिवलिंग(उपाध्यक्ष) श्री.गवारे दत्तात्रय ज्ञानोबा (जनरल सेक्रेटरी )
श्री.वाघचौरे चंद्रकांत हरिभाऊ(जॉईंट सेक्रेटरी) श्री.दहिवाळ राहुल पांडुरंग खजिनदार (खंजीनदार) श्री.भिरूड अजित प्रेमचंद(सदस्य)
श्री.खडसे संजय केशव (सदस्य) श्री.श्रेख इरफान इक्बाल (सदस्य) श्री.शिंदे प्रकाश किसनराव (सदस्य) या पदी निवड झाली.
याप्रसंगी युनियनच्या सर्व सभासदांचे त्यांनी आभार मानले.