अध्यक्षांच्या वाढदिवसानिमित्त गावातील खड्डे बुजविण्याचा स्तुत्य उपक्रम…!शंभूराजे प्रतिष्ठाण मोई

शंभूराजे प्रतिष्ठाण चे अध्यक्ष मा.श्री.सोमनाथ किसनराव फलके यांच्या वाढदिवसानिमित्त शंभूराजे प्रतिष्ठाण मोई यांच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

व गावातील बऱ्याच  दिवसांपासून चर्चित असलेले खड्डे बुजविण्याचा एक स्तुत्य उपक्रम शंभूराजे प्रतिष्ठाणच्या वतीने मोई गावात राबविण्यात आला त्यामुळे गावाच्या वतीने शंभूराजे प्रतिष्ठाणचे विशेष आभार मानण्यात आले…!

यामध्ये विशेष योगदान योगेश गवारे शेखर कर्पे यांचेही गावकर्यांनी विशेष आभार मानले.!