निधन वार्ता : ह.भ.प. श्री. तुकाराम नथुजी गवारी यांच्या भावजय व श्री समर्थ पतसंस्थेचे संचालक श्री स्वप्निल दिगंबर गवारी यांच्या मातोश्री कै. सौ. बायडाबाई दिगंबर गवारी अल्पशा आजाराने दुःखद निधन

कळविण्यात अत्यंत दुःख होते की मोई गावचे ह.भ.प. श्री. तुकाराम नथुजी गवारी तसेच उद्योजक श्री. संभाजी नथुजी गवारी यांच्या वहीनी तसेच उद्योजक श्री.दिगंबर नथुजी गवारी यांच्या पत्नी व स्वप्निल दिगंबर गवारी यांच्या मातोश्री कै.अखंड सौभाग्यवती बायडाबाई दिगंबर गवारी यांचे सोमवार 20/11/2023 रोजी अल्पशा आजाराने दुःखद असे निधन झाले असून त्यांचा दशक्रिया विधी रविवार दि. २६/११/२०२३ रोजी सकाळी ८ वाजता इंद्रायणी नदी काठी वैकुंठ स्मशानभूमी मोई येथे होईल शोकाकुल- समस्थ गवारी परिवार व समस्त ग्रामस्थ मोई 💐💐