”संत सावतामाळी मित्र मंडळ यांनी केले निराधार लोकांना अन्नदान”

संत सावतामाळी मित्र मंडळ मेदनकरवाडी यांनी अनावश्यक व इतर खर्च टाळून गरजू निराधार लोकांना अन्नदान करून त्यांची एक दिवसाची भूक भागवून एक उत्तम उपक्रम राबवला व या कार्यात सर्व कार्यकर्त्यांनी व सर्व ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला व हाच उपक्रम आपल्या डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक व्यक्तीने अशाच गरजू निराधार व्यक्तींना मदत करावी.

त्या वेळी अध्यक्ष ईश्वर उर्फ अजय भुजबळ,उपाध्यक्ष हर्षल भुजबळ व मंडळाचे सर्व कार्यकर्ते दर्शन भुजबळ, आदित्य भुजबळ, विक्रम भुजबळ, बंटी रसाळ, संजोग रसाळ, ओंकार भुजबळ, सोहम सांवत, मनिष भुजबळ, वेदांत भुजबळ, साहिल दौंडक, साहिल भुजबळ, गणेश भुजबळ, विकी भुजबळ, रोहित भुजबळ, सुमित भुजबळ, ओम भुजबळ, निरंजन भुजबळ, ओम आगरकर, अर्थव भुजबळ, जयेश भुजबळ इतर उपस्थित होते.