श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज मध्ये आपल्या शरीरातील Harmonal Imbalance, Diet,Diabetes,PCOD, Thyroid, या सबंधित नामांकित डॉक्टरांकडून मोफत मार्गदर्शन हा उपक्रम राबवण्यात आला.

शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज चिंबळी फाटा मध्ये सर्व विद्यार्थिनींना अतिशय उत्तम रित्या मार्गदर्शन केले. आपल्या शरीरातील Harmonal Imbalance, Diet,Diabetes,PCOD, Thyroid, या सबंधित नामांकित डॉक्टरांकडून मोफत मार्गदर्शन झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष व संस्थापक श्री.शिवाजीराव गवारे सर तसेच संस्थेच्या अध्यक्षा व संस्थापिका सौ. विद्याताई गवारे मॅडम तसेच प्राचार्य सौ.टिळेकर मॅडम यांच्या अध्यक्षते खालील इयत्ता सातवी ते बारावीच्या विद्यार्थिनींनी यात सहभाग घेतला, प्रथम गणेशाचे पूजन व आरती करून मार्गदर्शन सुरुवात केले. आपल्या शरीरातील Harmonal Imbalance, Diet,Diabetes,PCOD, Thyroid, या सबंधित नामांकित डॉक्टरांकडून मोफत मार्गदर्शन झाले.
कार्यक्रमाला स्कूल च्या पर्यवेक्षक शोभा तांबे मॅडम, मोनाली मुंगसे मॅडम, दिपाली थोरात मॅडम आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढविली.अशा प्रकारे हा कार्यक्रम साजरा झाला. Diet,Diabetes,PCOD, Thyroid, या सबंधित नामांकित डॉक्टरांकडून मोफत मार्गदर्शन झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष व संस्थापक श्री.शिवाजीराव गवारे सर तसेच संस्थेच्या अध्यक्षा व संस्थापिका सौ. विद्याताई गवारे मॅडम तसेच प्राचार्य सौ.टिळेकर मॅडम यांच्या अध्यक्षते खालील इयत्ता सातवी ते बारावी च्या विद्यार्थिनी यात सहभाग घेतला, प्रथम गणेशाचे पूजन व आरती करून मार्गदर्शन सुरुवात केली सदर शरीरान स्त्रियांच्या शरीरातील पीसीओडी ची समस्या कशामुळे निर्माण होते, हार्मोन्स इन बॅलन्स या सर्वांचा मूळ म्हणजे शुगर आहे कॅन्सर हृदयविकार कशामुळे होतो व कशी काळजी घ्यावी याचा देखील उत्तमरीत्या मार्गदर्शन केलं शिक्षक व मुलींच्या विविध प्रश्नांचे निरसन केले .