*श्री समर्थ ची यशाची परंपरा कायम*

नाणेकरवाडी येथील श्री समर्थ ज्युनिअर कॉलेज नानेकरवाडी महाविद्यालयाने यावर्षीही निकालाची परंपरा कायम राखली आहे. अशी माहिती श्री समर्थ उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या सौ विद्या पवार यांनी दिली . श्री समर्थ ज्युनिअर कॉलेज, नाणेकरवाडी येथे सन 2023 -2024 या वर्षात इयत्ता बारावीच्या परीक्षेला एकूण *353 विद्यार्थी बसले होते परीक्षेला बसलेले सर्व विद्यार्थी पास झाले असून विद्यालयाचा एकूण निकाल विज्ञान शाखेचा 100% वाणिज्य शाखेचा 100% व कला शाखेचा ही100% निकाल लागला आहे .

तर शाखा निहाय निकाल खालील प्रमाणे आहे.
विज्ञान शाखा

प्रथम क्रमांक मांदळे सौरभ 88.33%                                                                                                                                द्वितीय क्रमांक जांगिड यशस्वी 88.17 %
तृतीय क्रमांक चौहान दिवांशू 87.83%

वाणिज्य शाखा
प्रथम क्रमांक ढगे अमर तुळशीदास 88.83 %
द्वितीय क्रमांक चौरसिया ध्रुव 81.83%
तृतीय क्रमांक खरात करण 75%

कला शाखा
प्रथम क्रमांक दिक्षित मानसी 78.67%
द्वितीय क्रमांक उगले प्राची 71.67%
तृतीय क्रमांक आवसरकर श्रावणी 69.17 % .

याप्रमाणे शाखा निहाय निकाल लागला आहे. याप्रमाणे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असून यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव गवारे सर तसेच संस्थेच्या सचिव सौ विद्याताई गवारे व प्राचार्या सौ विद्या पवार , मुख्य कार्यकारी अधिकारी सौ अश्विनी देवकर यांनी अभिनंदन केले आहे . त्यांना मार्गदर्शन करणारे सौ अंकिता बोरकर, हसीना मणियार , सुरेखा पडवळ,अर्चना पोखरकर , दिगंबर कुलकर्णी , आरती क्षिरसागर , पूनम अरुडे , सागर गाडे , अजय स्वामी , स्नेहा दामले , शुभांगी शिंदे , मयुरी शिंदे , मीरा पोटे , ऐश्वर्या वाडेकर , मनीषा कुंभार , देवयानी जाधव , स्मृती गोंजरी , रविना सपकाळे , दिपाली पाटील व संघटनेचे अधिकारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.