पंडितशेठ नथोबा आहेर यांना आदर्श व्यापारी पुरस्कार जाहीर

श्री.पंडीतशेठ नथोबा आहेर यांना कृषि उत्पन्न बाजार समिती श्री.छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड पुणे.यांच्या वतीने
( शारदा गजानन पुरस्कार ) आदर्श व्यापारी ( आडतदार ) २०२३”हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा अजितदादा पवार यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी बाजार समितीचे संचालक गणेशेठ घुले, सभापती दिलीपराव काळभोर ,महापौर राहुलदादा जाधव ,अनिरुद्ध बापू भोसले ,उत्तमशेठ आल्हाट आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.