अखंडभारतसंकल्प दिन स्वप्न नाही संकल्प

आज दिनांक १४ ऑगस्ट २०२३ हा समारंभ समर्थ स्कुल आणि काॅलेजमधे सकाळी संपन्न झाला
समारंभाला तीनशे वीस मुलांनी यात सहभाग घेतला. या समारंभाचे वक्ते मा. उपेंद्रजी जगन्नाथ उंडे ( राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दायित्व :- बौद्धिक – महाविद्यालयीन व प्राध्यापक विभाग कार्यक्षेत्र पुणे जिल्हा ) यांनी सभेला संबोधित केले.
तसेच या समारंभाला उपस्थित असलेले मान्यवर
मा. शेखरजी करपे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यवाहक चाकण तालुका
मा.शिवाजीराव गवारे अध्यक्ष समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ, अध्यक्ष समर्थ पतसंस्था चिंबळी
मा. विलासराव गोविंदराव गायकवाड अध्यक्ष श्रीमंत गायकवाड सरकार प्रतीष्ठान शाखा क्रमांक ५ कुरुळी
मा.चैतन्य मनोज कुलकर्णी दायीत्व – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुर्ण वेळ विस्तारक चाकण तालुका
मा.प्रथमेश शिंदे दायीत्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चाकण तालुका सह महाविद्यालयीन प्रमुख
चंद्रकातजी बलकवडे दायीत्व -राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक
सिद्धेश बर्गे दायीत्व – संघ शाखा साप्ताहिक मिलन प्रमुख
वैभव राकेश बर्गे दायीत्व – संघ शाखा उपप्रमुख
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली पोटे – शिक्षिका समर्थ स्कुल
वंदेमातरम ने सांगता झाली.